
कारवाई १०१
१०१ चा संपूर्ण प्रस्ताव, दावा आणि त्या करिता आवश्यक असणारी कागदपत्रे कमी वेळात, कमी श्रमात आणि बिनचूक तयार करणारी प्रणाली .....
- ✔ नमूना 'यू' (प्रस्ताव)
- ✔ नमूना 'व्ही' (वसुलीचा दाखला)
- ✔ रजिस्टर पोहोच पावतीसह समन्स
पॅकेज किंमत: ₹6,999 / वर्ष

कारवाई १५६
वसूलीचे प्रमाणपत्र किंवा ९१ चा वसूलीचा आदेश मिळाल्यानंतर पुढील कारवाई करणेसाठी मागणी नोटीस पासून जंगम जप्ती, स्थावर जप्ती ते लिलावापर्यंत .....
- ✔ स्थावर मालमत्ता जप्ती
- ✔ पगार जप्ती
- ✔ जंगम जप्ती
पॅकेज किंमत: ₹14,999 / वर्ष

एकत्रित १०१ & १५६
कर्जाच्या हप्त्यांचे नियोजनबद्ध पाठपुरावा करण्याकरिता , कर्जाचे वसूलीकारिता बँक व पतसंस्थाकरीता अत्यंत उपयुक्त.....
- ✔ वेळ व मनुष्यबळाची बचत
- ✔ अचूक रिपोर्ट्स
- ✔ एकत्रित सेवा
पॅकेज किंमत: ₹15,999 / वर्ष
आमच्याविषयी
मेडिकॉनइंडिया इझी सोल्युशन्स सहकारी बँका, पतसंस्था, फेडरेशन आणि कर्जाच्या वसुलीशी संबंधित असलेल्या संघटनांसाठी कर्ज पुनर्प्राप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी समर्पित गट आहे. कर्ज वसुली क्षेत्रातील तज्ञ, कायदा तज्ञ आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स यांचा समावेश असलेली ही टीम आहे.
- कर्ज वसुलीसाठी सोपी साधने.
- कर्ज वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळ आणि उर्जेची बचत.
- वैयक्तिक कर्जदाराचा संबंधित इतिहास.
- वैयक्तिक संस्थेचा संबंधित इतिहास.
- कर्जाच्या वसुलीचे विश्लेषण
- वसुली आणि शुल्काबाबत तपशीलवार माहिती.
