एकत्रित
कारवाई १०१ + कारवाई १५६
एकत्रित कारवाई १०१ + कारवाई १५६ - पॅकेज हे कर्जवसूलीची संपूर्ण प्रक्रिया सोप्या, जलद आणि बिनचूक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
एकत्रित सेवेचे फायदे
- कारवाई १०१ व १५६ साठी एकाच प्रणालीतून काम
- सर्व रिपोर्ट्स एका ठिकाणी उपलब्ध
- कर्जवसूली प्रक्रियेवर अधिक नियंत्रण
- पारदर्शक, सुरक्षित आणि वापरण्यास सोपी प्रणाली
-
कारवाई १०१
- १०१ चा संपूर्ण प्रस्ताव तयार करणे
- नमूना 'यू' (प्रस्ताव)
- रजिस्टर पोहोच पावतीसह समन्स
- नमूना 'व्ही' (वसुलीचा दाखला)
- १०१ कारवाई करिता आवश्यक कागदापत्रांची सूची
- मानवी चुका टाळणारी प्रणाली
- वेळ आणि श्रमांची मोठी बचत
कारवाई १०१ अंतर्गत आवश्यक असणारा संपूर्ण प्रस्ताव, दावा व त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे कमी वेळात, कमी श्रमात आणि शंभर टक्के अचूकतेने तयार करणारी आधुनिक प्रणाली.
वैशिष्ट्ये :
-
कारवाई १५६
- मागणी नोटीस पासून
- जंगम जप्ती, स्थावर जप्ती
- लिलाव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत
- सर्व कागदपत्रे कायद्यानुसार व बिनचूक तयार केली जातात.
- मागणी नोटीस तयार करणे
- जप्ती व लिलावासाठी आवश्यक कागदपत्रे
- कायदेशीर प्रक्रियेला सुसंगत दस्तऐवज
- संपूर्ण कारवाईचे योग्य व्यवस्थापन
वसूलीचे प्रमाणपत्र किंवा ९१ चा वसूली आदेश मिळाल्यानंतर पुढील सर्व टप्प्यांसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणारी प्रणाली.
वैशिष्ट्ये :
